सेल्फी घेण्याच्या सवईला कराल बाय बाय ,जेंव्हा ह्याचे दुष्परिणाम ऐकाल
आज काल सेल्फी घेण्याचा मोह कोणीही आवरु शकत नाही .
जर तुम्ही सुद्धा सेल्फी घेण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही .
पण जर तुम्हाला हि गॊष्ट माहित असेल कि सेल्फी घेण्याने तुमच्या वयोमानामध्ये वाढ होऊ शकते आणि त्याचे परिणाम हे तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागतील तर तुम्ही स्वतःच या मोहाला नेहमीसाठी रामराम कराल .
तर आम्ही तुम्हाला सांगू कि सेल्फी चे दुष्परिणाम कशे असतील
सेल्फी घेत असताना निघतात हानिकारक रेडिएशन
अनेक त्वचा रोगतज्ज्ञ सांगतात कि सेल्फी घेत असताना चेहर्या वर पडणारे निळा प्रकाश आणि इलेकट्रोमेग्नेटीक रेडिएशन त्वचे साठी अत्यंत हानिकारक असतात . सेल्फी घेत असताना मोबाइल मधून निघणाऱ्या रेडिएशन ला कुठली इतर त्वचा सामग्री देखील रोखू शकत नाही ,ज्यामुळे त्वचा खराब होते.
![]() |
Selfi |
त्वचे वर अ वेळी येऊ शकतात डाग
सेल्फी घेण्याचं नुकसान सर्वात जास्त तुमच्या त्वचे वर होत असतो कारण वारंवार सेल्फी घेण्याने तुमचे वय वाढण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे तुम्ही कमी वयातच वयस्कर दिसू लागता ,या व्यतिरिक्त चेहऱ्यावर अवेळी डाग येतात .
त्वचेची रिपेरिंग क्षमता प्रभावित होते.
सेल्फी घेत असताना मोबाइल मधून निघणारे हानिकारक रेडिएशन त्वचे मध्ये असणाऱ्या डी एन ए वर देखील प्रभाव टाकतात ,ज्यामुळे त्वचेची रिपेरिंग क्षमता प्रभावित होत असते ,ज्याला कुठली क्रीम किंवा सन स्क्रीन देखील रोखू शकत नाही
तर हे होते सेल्फी चे दुष्परिणाम ,इथे विचार करण्यासारखी गोष्ट हि आहे कि सेल्फी घेण्याचा मोह किंवा आवड चेहऱ्याचा रंग देखील बिघडवू शकते .
तुम्ही जितक्या जास्त सेल्फी घ्याल ,तुमची त्वचा देखील तितकीच बिमार होत जाईल .
0 Comments