७ अश्या रोचक गोष्टी ज्या वाचल्यावर तुम्ही पण म्हणाल अरे भावा पहले क्यों नहीं बताया

७ अश्या रोचक गोष्टी ज्या वाचल्यावर तुम्ही पण म्हणाल अरे भावा पहले क्यों नहीं बताया.... 


https://newyoungistan21.blogspot.com/या जगात अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याच्या बद्दल अनेक लोकांना  काही माहिती नसते . 

त्यापैकी अनेक काही गोष्टी या आश्चर्यकारक असतात तर काही या आपल्या रोजमरणाच्या जीवनात माहित असतात . 

आजपण आम्ही तुमच्या साठी अश्या गोष्टी घेऊन आलो आहोत आम्हला खात्री आहे कि या गोष्टी ऐकल्यावर तुम्ही नक्की 
म्हणाल कि या गोष्टी आधी का नाही ऐकल्या . 


चला तर मग कुठल्या त्या गोष्टी आहेत जाणून घेऊया . 

अनोख्या रोचक गोष्टी 

१)-क्वचितच तुम्हाला हि गोष्ट माहित असेल ,तरी  सांगत आहोत कि जगातला सर्वात शक्तिशाली देश अमेरिका जवळ अनेक परमाणू शस्त्र आहेत आणि त्यांना लाँच करण्याचा पासवर्ड १९६८ ते १९७६म्हणजे ८ वर्षापर्यँत एकसारखा  होता. अमेरिके च्या परमाणू मिसाईल लाँच करण्याचा पासवर्ड ०००००००० म्हणजे ८ वेळा ० असा होता . विचार करा कि या गोष्टीची माहिती जर कोणाला आधी असती तर अश्या व्यक्तीला अमेरिका देशाचे शत्रू करोडो रुपये देण्यासाठी तय्यार झाले असते . 
https://newyoungistan21.blogspot.com/
Add caption


२) तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कि परंतु मानवी मेंदू इतकं बलवान जर कुठला संगणक असता तर तो प्रति सेकंड जवळपास ४ करोड शस्त्रक्रिया कऱण्यात यशस्वी झाला असता आणि ३५ लाख जीबी पेक्षा अधिक मेमरी सेव्ह करू शकला असता. माहित झालं ना किती शक्तिशाली आहे तुमचा मेंदू ,तर मग योग्य प्रकारे वापर करा. 

https://newyoungistan21.blogspot.com/


०३) चॉकलेट:-


 सारखी वस्तू विनाकारण बदनाम आहे ,तुमच्या माहितीसाठी सांगत आहोत कि चॉकलेट मध्ये अनेक प्रकारचे  वैशिष्ट्य आहेत ज्या पैकी एक आम्ही तुम्हाला सांगत आहोत जर तुम्ही एक आठवड्या मध्ये ५ पेक्षा अधिक चॉकलेट खाल तर हृदयाचे विकार होण्याची शक्यता कमी होते . 

www.Newyoungistan.com

०४) जर कधी तुम्हाला सेल्सिअस ला फैरहॅन्ट मध्ये बदलण्याची आवश्यकता लागली तर फक्त इतकंच काम करा कि सेल्सियस च्या नंबर ला दुप्पट करून २८ अंक अधिक जोडा .
www.Newyoungistan.com


०५) या गोष्टी वर कडकहित तुम्ही विश्वास नाही कराल पण हे सत्य आहे कि ,कमी  जेवण केल्यामुळे तुमची वय वाढण्याची गती कमी होते आणि तुम्ही दीर्घायुष्य जगू शकता.
www.Newyoungistan.com

०६) तुमच्या सोबत सुद्धा असं कधी झालं असेल कि तुम्ही एकादा शब्द संपूर्ण दिवसभर तुम्ही आठवत असाल परंतु तुम्हाला तो शब्द आठवत नाही या अवस्थेला विज्ञानाच्या भाषेत Lethologica  असे म्हणतात . 

www.Newyoungistan.com


०७) आणि सर्वात शेवटी एक अशी गोष्ट जी कदाचित तुम्ही ऐकली असेल नसेल ,परंतु तुम्हालाया गोष्टीही नक्की फायदा होईल ,जेंव्हा तुम्ही रंगात असाल तेंव्हा कुठलाही निर्णय घेऊ नका आणि जेंव्हा आनंदी असला तेंव्हा कुठलं वचन तर नक्कीच देऊ नका ,या गोष्टीला फक्त विज्ञान च नाही तर आधीच्या पिढीचे लोक सुद्धा मानत होते 


www.Newyoungistan.com
Add captionतर या होत्या काही अनोख्या रोचक गोष्टी ज्या सर्वच लोक जाणतात असे नाही आणि ज जाणतात ते खूप हुशार असतात तर मग तुम्ही पण पुढे share करून समजदार बनू शकता ,
धन्यवाद 

Post a Comment

0 Comments