चितेच्या राखेची आरती केल्यावर खुश होतात उज्जेन नगरीचे राजे "बाबा महाकाल "


चितेच्या राखेची आरती केल्यावर खुश होतात उज्जेन नगरीचे राजे "बाबा महाकाल "


उज्जैन येथील क्षिप्रा नदीच्या पूर्वे कडे वसलेलं आहे उज्जैन नगरीचे राजा बाबा महाकाल यांचं भव्य आणि

 ऐतिहासिक मंदिर . 

देवादिदेव महादेव यांच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि अतिशय खास सुद्धा आहे ,महाकालेश्वर मंदिर 

हे देशाचं नाहीतर जगातील एकमेव दक्षिण मुखी ज्योतिर्लिंग आहे . 


उज्जैन चे राजा जितके खास आहेत तेवढीच खास त्यांची पूजा करण्याची पद्धत देखील खास आहे . 

महाकाल यांची सकाळची पारंपरिक पूजा तांत्रिक पद्धतीने केली जाते . असे म्हणतात कि जोपर्यंत 

चितेची ताजी राख ने बाबा महाकाल यांची भस्मारती होत नाही तोपर्यंत महाकाल खुश होत नाहीत .  


https://newyoungistan21.blogspot.com/


Post a Comment

0 Comments