इथेच आहे ती गुफा जिथे देवादि देव महादेव यांचा रुद्रावतार हनुमान यांनी जन्म घेतला होता

इथेच आहे ती  गुफा जिथे  देवादि  देव महादेव यांचा रुद्रावतार हनुमान यांनी जन्म  घेतला होता 

Newyoungistan.com
बजरंगबली हनुमान यांचा जन्म 

आपल्या देशामध्ये बजरंग बली हनुमान यांच्या भक्तांची काही कमी नाही ,त्यांचे भक्त हे दर मंगलवारी  शनिवारी 

आपल्या या आराध्य देवाची मनोभावे पूजा करतात हनुमान चालीसा आणि बजरंग बाण द्वारे ते देवाची स्तुती

 करतात आणि आपले सर्व कष्ट दूर व्हावेत अशी प्रार्थना करतात . 


हनुमान हे शिवांचे रुद्रावतार आहेत . हनुमान यांच्या आईचे नाव अंजनी आहे म्हणून त्यांना अंजनेय देखील 

म्हणतात ,आणि त्यांच्या वडिलांचे नाव केसरी आहे म्हणून त्यांना केसरी  देखील म्हणतात . 


जर तुम्ही देखील हनुमान जींचे भक्त असाल तर तुम्हाला हि गोष्ट माहित आहे का हनुमान जी यांचा जन्म कुठे 

झाला , जर तुम्ह्लाल माहिती नसेल तर चला चला आज आम्ही तुम्हाला माहिती करून देत आहोत कि 

हनुमानजींचा जन्म भारतातील कुठल्या भागात झाला . Newyoungistan.com


इथे झाला होता हनुमानजींचा जन्म 


मान्यतेनुसार भगवान शिव यांचा रुद्रावतार हनुमान यांचा जन्म भारताच्या पवित्र भूमी  वर झाला होता परंतु 

भारतामध्ये अशी अनेक ठिकाण आहेत जिथले जाणकार तेथील ठिकाणी हनुमान यांच्या जन्माचा दावा सांगतात . 

१) गुमला , झारखंड 

Newyoungistan.com

काही विद्वानांचअसं मत आहे कि हनुमान यांचा जन्म झारखंड मधील गुमला नावाच्या जिल्ह्या पासून २१ किमी 

च्या  अंतरावर असलेल्या अंजनगाव येथील एका गुफेत झाला ,त्यामुळे या गावाचं नाव अंजनगाव(धाम) असे  

ठेवले . माता अंजनी यांचे निवास साठां असल्या मुळे याचे नाव अंजनेय पण ठेवल्या गेले . याच जिल्ह्यातील पालकोट येथे बाली आणि सुग्रीव यांच राज्य होत . असे पण म्हणतात कि इथेच शबरी चे आश्रम 

देखील होते . या पवित्र घाटात एक गुफा अशी आहे जिचा संम्बंध थेट रामायण  काळाशी आहे . असं देखील मानलं  जात कि माता अंजनी या स्थानावर रोज भगवान शिव यांची आराधना करण्यासाठी यायच्या आणि याच कारणामुळे इथे ३६० शिवलिंग स्थापन आहेत .

Newyoungistan.comहनुमान जिच्या अनेक मंदिरा पैकी या मंदिराला विशेष महत्व आहे पहिलं कारण हे कि हे हनुमान जिचं जन्म स्थान आहे आणि दुसरं बाळ हनुमान हे आपल्या आई अंजनी यांच्या कडेवर आहेत. 
२) डांग , गुजरात 


काही जाणकारांचं असं म्हणणं आहे कि गुजरात मधील नवसारी येथील डांग जिल्हा हा पूर्वीच्या काळात 

दंडकारण्य प्रदेशाच्या नावाने ओळखला जायचा . जिथे प्रभू श्रीराम यांनी १० वर्ष वास्तव्य केले होते . 

येथील आदिवासी लोकांची प्रबळ मान्यता आहे कि येथील अंजना पर्वत मधील अंजनी गुफेत हनुमान यांचा जन्म 

झाला होता . 


Newyoungistan.com३) कैथल ,हरियाणा 


हरियाणा मधील  कैथल शहर देखील हनुमान जींचे जन्मस्थान मानले जाते. मान्यते नुसार कैथलचे प्राचीन नाव कपिताल होते. कपिथल हा कुरु साम्राज्याचा प्रमुख भाग होता.

पुराणानुसार हे वानर राज हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. कपि चे  राजा असल्या मुळे हनुमान जी यांचे वडील केसरी यांना कपिराजा असे म्हणतात.Newyoungistan.com4- हंपी, कर्नाटककर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील हंपी शहरात हनुमान जीचे एक प्राचीन मंदिर आहे. काही विद्वानांच्या मते, सध्याचा हा प्रदेश प्राचीन किष्किंधा नगरी आहे आणि याचा उल्लेख  वाल्मिकी रामायण आणि रामचरित मानसात  आहे.असे मानले जाते की हनुमान जींचा जन्म या प्राचीन किष्किंद शहरात झाला होता आणि याच ठिकाणी हनुमान जी आपल्या भगवान श्रीरामांना प्रथम भेटले.

Newyoungistan.com
०५) नाशिक .महाराष्ट्र 


काही लोकांचा असा विश्वास आहे की हनुमान जीं चा जन्म अंजनेरी डोंगरावर झाला होता. हे स्थान त्र्यंबकेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर नाशिक जिल्ह्यात आहे. असं म्हणतात की हनुमानजींचा जन्म हजारो वर्षांपूर्वी याच ठिकाणी झाला होता.अंजनेरी डोंगरावर माता अंजनीचे मंदिर आहे आणि त्याहून अधिक उंचीवर हनुमान जी यांचे मंदिर आहे. परंतु येथे पोहोचण्यासाठी एक लांब आणि कठीण प्रवास करावा लागतो 
Newyoungistan.com

Post a Comment

0 Comments