पैशाच्या संकटातून मुक्त होण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी या मंत्रांचा जप करा

पैशाच्या संकटातून मुक्त होण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी या मंत्रांचा जप करा


नवरात्री आता काही दिवसावर आहे देवीचे प्रत्येक भक्त यावेळी दुर्गा देवीची आराधना ,  पूजा स्वतःच्या  करीत असतात , जर आदिशक्तीची उपासना प्रामाणिक मनाने केली गेली तर मानवाच्या सर्व अडचणी त्वरित संपुष्टात येतात, म्हणून नवरात्रातीत काही मंत्रांचे विशेष महत्त्व आहे, ज्याद्वारे माणूस त्या  त्रासातून मुक्त होऊ शकतो.

पैशाच्या संकटातून मुक्त होण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी या मंत्रांचा जप करा
Newyoungistan.com

पैशाच्या संकटातून मुक्त होण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी या मंत्रांचा जप करा  • कर्ज मुक्ति साठी : दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो:, स्वस्थै: स्मृता मतिमतीव शुभां ददासि।   • संतान सुखासाठी : सर्वाबाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्वितः, मनुष्यो मत्प्रसादेन भवष्यति न संशय॥  • यश मिळण्यासाठी  : ऊं ऐं हृं क्लीं महासरस्वती देव्यै नमः  • कौटुंबिक सुखासाठी : या देवि! सर्वभूतेषु शांति रूपेण संस्थिता! नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः!


Post a Comment

0 Comments