What Is The Recycle Bin

What Is The Recycle Bin रिसायकल बिन काय असत. 


Recycle Bin काय असते ? आणि हे  काम कस करते चला याबाबदल जाणून घेऊया. 

रीसायकल बिन एक संगणक सॉफ्टवेअर आहे आणि माझ्या मते हे एक चांगले सॉफ्टवेअर आहे.हे चुकून किंवा हेतुपूर्वक डिलीट झालेल्या  फायली साठवते,  किंवा हटविण्यापासून प्रतिबंधित करते !!


newyoungistan.com

Recycle Bin एक फोल्डर आहे जिथे डिलीट केलेल्या फायली किंवा फोल्डर्स तात्पुरते साठवले जातात. विंडोज 95 पासून मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या प्रत्येक आवृत्तीत Recycle  Bin  उपलब्ध असते .

आपण Recycle Bin मधून  चुकून दिलीत झालेल्या  फायली किंवा फोल्डर्स सहजपणे रेस्टोर करू शकतो .

जेव्हा आपण विंडोजमधील एखादी फाइल किंवा फोल्डर डिलीट करतो  तेव्हा त्या फाईल  Recycle Bin मध्ये साठवल्या जातात . हटवलेल्या फाईल , डिलीट झालेल्या फाईल  रीसायकल बिनमध्ये  तो पर्यंत असतात जोपर्यंत  युसर  स्वतः हुन  कायमस्वरूपी हटवत नाही .

Post a Comment

0 Comments