Earn Money From Like App-लाईक ऍप्प वापरून पैसे कमवा.

Earn Money From Like App-लाईक ऍप्प वापरून पैसे कमवा. 


Like App हे एक Short Video  Creating App आहे ,ज्याच्या उपयोग करून User हा कसा पाहिजे तसा विडिओ तयार करू शकतो . आणि या मध्ये तुम्हाला  Technical Knowledge ची आवश्यकता नसते . 


या अँप्लिकेशन मध्ये तुम्हाला बरेच असे Options दिलेले असतात कि ज्याचा वापर करून तुम्ही काही सेकंद मध्ये Professional Video तयार करू शकता . 

Like App ने काही वेळातच बऱ्याच प्रमाणात प्रसिद्धी मिळवली आहे ,याचा वापर मोठे सेलिब्रिटी जसे कि अर्जुन कपूर ,शाहिद कपूर ,दिशा पाटणी ,आणि सपना चौधरी सारखे कलाकार देखील वापरतात . 

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कि Like App ने देखील पैसे कमवले जाऊ शकतात ,जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल कि LIke App ने तुम्ही पैसे कसे कमाऊ शकता तर हि संपूर्ण पोस्ट वाचा . 

चला तर मग जाणून घेऊया कि Like App ने पैसे कसे कमाववले जातात . 
newyoungistan.com

१) #Tag  लावून Video Post करा .  


जर तुम्ही Like App वापरत असाल तर तुम्हाला हे माही असेल कि अनेक Like video च्या खाली #Tag दिसतो 
आता आपण #हॅशटॅग चा  वास्तविक वापर  काय आहे ते पाहूया .  हॅशटॅगवरून  हे माहित होते कि व्हिडिओ कोणत्या श्रेणी चा  आहे आणि त्या मध्ये निर्मात्याने काय करण्याचा प्रयत्न केला आहे  ते समजते .

अशा अनेक कंपन्या देखील आहेत ज्यात त्याचे नवीन उत्पादन लॉन्च करण्यासाठी नवीन नवीन # टॅग्सवापरत असतात  ज्यायोगे त्यांच्याशी संपर्क साधला जातो ,अश्या कंपनी या नवीन नवीन # Tag तयार करतात व आपल्या Product ची Marketing आणि Promotion करतात . 

आणि ते अश्या #Tag वर बक्षिस देखील ठेवतात ,म्हणजे ज्या Creator च्या Video ला जास्त Like आणि coments असतात अश्या Creator ला ते 50$ ते  100$ देतात .

अश्या स्पर्धेत तोच जिंकत असतो जी सर्वात आधी  नवीन  #Tag चा वापर लवकर करतो आणि Video तयार करून Upload करतो त्यामुळे साहजिकच त्याला जास्त Like भेटतात . जर तुम्हाला देखील या मध्ये Prize जिंकायचे असतील तर मग तुम्हाला अश्या नवीन # Tag  चा वापर करून विडिओ अपलोड करावा लागेल .

Like App साठी # Hashtag कसे शोधाल 

या साठी तुम्हाला तुमच्या Browser च्या Search Bar मध्ये Like India Page Search करावा लागेल नंतर तुमच्या समोर Like India च पेज ओपन होईल ,तेंव्हा तुम्हाला Like India च्या Profile मध्ये बरेच # Hashtag बघायला मिळतील . तुम्ही फक्त सर्वात वरचे जे # Hashtag असतील त्यांचा वापर करायचा आहे आणि Video Upload करायचा आहे .तेंव्हा तुम्ही तुमच्या इच्छे नुसार #Hashtag ची निवड  करून विडिओ सबमिट करायचा आहे . 

२) Go -Live 


जेंव्हा तुम्ही ३५ Level पूर्ण कराल तेंव्हा तुम्हाला Go -Live च ऑपशन मिळत. यात पैसे कमवण्यासाठी, आपल्याला Live यावे लागेल, त्यानंतर आपल्या दर्शकांना आवडेल असे काहीतरी करावे लागेल. जर त्यांना तुमची कामगिरी आवडत असेल तर त्यांनी तुम्हाला त्यासाठी भेट पाठविली. त्याच वेळी, आपण त्या भेट रुपयांमध्ये रूपांतरित करू शकता.

एक माहिती जी मी तुम्हाला देऊ इच्छितो ती म्हणजे या भेटवस्तू विनामूल्य नाहीत, तर तुम्हाला त्या पैसे देऊन विकत घ्याव्या लागतील. तेंव्हाच आपण त्यास Gift -Send करू  शकता.


३) Like App ने पैसे कमावण्याच्या पद्धती 


 Sponsership ने पैसे कमवा 

Sponsership चा खेळ social media वर चालत असतो म्हणजे जिथे जास्त युजर असतात तिथेच ब्रँड हे आपल्या Product ची मार्केटिंग Promotion करतात ,आणि यासाठी त्यांना एका नावाजलेल्या Creator ची आवश्यकता असते ज्याच्या कडे लाखो मध्ये Followers असतात अश्या Creators ला ते निवडतात.


Earn Money


Post a Comment

0 Comments